२५ वर्षांची साहित्य जल्लोषची साहित्य आणि सांस्कृतिक वाटचाल...

पूर्वेला उत्तुंग पर्वतरांगा-अभयारण्य, पश्चिमेला फेसाळणारा अरबी समुद्र, उत्तरेला वैतरणा नदी तर दक्षिणेला उल्हास नदी आणि यामध्ये वसलेली आमची निसर्गरम्य-ऐतिहासिक वसई नगरी!

२५ वर्षांची साहित्य जल्लोषची साहित्य आणि सांस्कृतिक वाटचाल...

साहित्य जल्लोषची वैशिष्ट्ये

तीन दिवसीय मिनी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि नाट्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्य जल्लोष करिता वेळोवेळी उद्घाटक म्हणून लाभले आहेत.
संपादक संमेलन :
४५ संपादक व उपसंपादकांच्या उपस्थितीत संपन्न झालेले मराठीतील एकमेव संपादक संमेलन.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तिचे दिग्गज साहित्यिक आणि कलावंत यांचा वैशिष्ट्यपूर्ण सहभाग.
पालघर जिल्ह्यातील साहित्यिकांसाठी प्रमुख व्यासपीठ.
सांस्कृतिक कार्यक्रम :
सरींवर सरी’,  रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्या, लोकशाहीर विठ्ठलदादा उमप यांचे कव्वाली, कोळीगीत, ‘जांभूळ आख्यान’.
महाराष्ट्राची लोककला :
सुलोचना चव्हाण, लीलाधर हेगडे, मच्छिंद्र कांबळी, रमेश पवार, लीलाधर कांबळी,
अभिनेत्री नूतन यांच्यावरील गाण्यांचा कार्यक्रम.
जीवनगाणी प्रस्तुत ‘चांद फिर निकला’ (संहिता-ललिता ताम्हणे)
चौरंग निर्मित अशोक हांडे यांचा ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ व ‘अमृत लता’ इत्यादी अनेक कार्यक्रम.
 
चार अशोक :
अशोक पत्की, अशोक सराफ, अशोक नायगांवकर, अशोक पाटोळे.
 
 कवी संमेलने :
मंगेश पाडगांवकर, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, शंकर वैद्य, अशोक बागवे, अशोक नायगांवकर, सौमित्र, रामदास फुटाणे, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर, नलेश पाटील, नीरजा व प्रज्ञा पवार यांची उपस्थिती.

भरीव सहकार्य :

लोकनेते आमदार श्री. हितेंद्र ठाकूर,

तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषद,
वसई  विरार शहर महानगरपालिका, 
वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ, 
विवा महाविद्यालय, विरार,
अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, वसई, 
जी. जे. वर्तक शाळा, वसई, 
न्यू इंग्लिश स्कूल, वसई
बॅसीन कॅथॉलिक बँक, वसई, 
वसई विकास सह. बँक, वसई, 
वसई जनता सह. बँक, वसई
वाय. एम. सी. ए. सभागृह, माणिकपूर, 
अनंतराव ठाकूर नाट्यगृह, वसई
आणि 
वसईतील विविध शैक्षणिक संस्था

Best selling books

श्रीमान योगी

मृत्युंजय

श्यामची आई

पूर्वेला उत्तुंग पर्वतरांगा-अभयारण्य, पश्चिमेला फेसाळणारा अरबी समुद्र, उत्तरेला वैतरणा नदी तर दक्षिणेला उल्हास नदी आणि यामध्ये वसलेली आमची निसर्गरम्य-ऐतिहासिक वसई नगरी!.

Sahitya Jallosh
Don't miss to help !

Donate

२५ वर्षांची साहित्य जल्लोषची साहित्य आणि सांस्कृतिक वाटचाल…

27 FEB

2022

Location

Vasai Goan